Random Video

फडणवीस सरकारने केलेला एस.ई.बी.सीचा मराठा आरक्षणाचा कायदा चुकीचा होता: प्रवीण गायकवाड | Sakal |

2021-04-28 1,688 Dailymotion

मराठा समाजाला आर्थिक दुर्बल घटकातील याचा आरक्षण घ्यावा आणि आरक्षणाचा विषय संपवावा असं मत आरक्षणाचे अभ्यासक प्रवीण गायकवाड यांनी मांडलय. मराठा समाजाला विशेष प्रवर्ग म्हणून आरक्षण देणे हे नव्या घटनादुरुस्तीनुसार शक्य नसून मराठा समाजातील मोठा वर्ग हा कुणबी म्हणून ओबीसी आरक्षणाचा लाभ घेतोय. फडणवीस सरकारने केलेला एस ई बी सी चा मराठा आरक्षणाचा कायदाच चुकीचा होता घटनेच्या चौकटीत असं जातीसाठी वर्ग न निर्माण करता दिलेल आरक्षण टिकू शकत नाही असेही प्रवीण गायकवाड म्हणाले.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.